Contact Us: Dr. Vinod Vidwans | FLAME University, Pune, India
Email: vinodvidwans@gmail.com

Media Coverage

Indian classical music gets its groove, the AI way

Professor Vinod Vidwans’s artificially intelligent creative expert system generates a bandish (a musical composition) in a given raga and renders it in traditional classical style

आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या माध्यमातून सांगीतिक पर्वणी!

पुणे : फ्लेम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. विनोद विद्वांस यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर करून भारतीय संगीत निर्माण करणारी एक ' आर्टिफिशियल इंटेलिजेंट क्रिएटिव्ह एक्सपर्ट सिस्टीम ' विकसित केली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेतून साकारली बंदिश

पुणे - संगणक शास्त्रीय गायन वा वादन करू शकेल का?... कधीकाळी वाटणारी ही शक्‍यता आता मात्र प्रत्यक्षात उतरण्याच्या टप्प्यावर आली आहे. पुण्यातील डॉ. विनोद विद्वांस या प्राध्यापकाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियिल इंटेलिजन्स) वापर करून संगणकाला शास्त्रीय बंदिशीची (गत) रचना करायला लावली आहे.

Media Interviews

SoftPowerMag